Skip to main content

पुष्पा फिल्म आणि बिझनेस मॅनेजमेंट .

पुष्पा फिल्म आणि बिझनेस मॅनेजमेंट.
पुष्पा फिल्म आपल्यापैकी बरेच जनानी पाहीली असेलच .
सर्व जणांची अक्टिंग खूप चांगली आहे. 
ह्या मध्ये पुष्पा हा चंदन लाकडाची तस्करी मध्ये काम करतो आहे . विषय तसा negetive आहे . पण त्या मध्ये बिझनेस मॅनेजमेंट लपलेले आहे .
आज आपण त्या मधून काय positive शिकणार आहोत ते पाहूया.
फिल्म विषयी ह्या फिल्म मध्ये सर्व जणांनी खूप चांगले काम केले आहे. फिल्म मधील सर्व गाणे सुपरहिट झाले आहेत . नाच (डान्स)स्टेप सुद्धा खूप प्रसिद्ध झाले आहे. डायलॉग सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. ही फिल्म 5 भाषे मध्ये डब झाली आहे. आणि सर्व भाषेत हिट झाली आहे. ह्या फिल्म ने बॉक्स ऑफिस चे रेकॉर्ड तोडले आहेत.
आता आपण त्या मधून काय शिकणार आहोत ते पाहुया. 
Business Attitude.
पुष्पा मधील प्रसिद्ध डायलॉग माहीत आहे ना.
मैं झुकेगा नही साला ----


1)Business Attitude :  आपल्या बिझिनेस मध्ये आपल्याला बिझनेस attitude पाहिजे. कसे

#तुम्ही आपल्या स्पर्धकासमोर कधीच झुकू नका

#आपल्या product व service ची quality उत्तम ठेवा त्या मध्ये कसलीही तडजोड करू नका.

#Customer ला नेहमी चांगले प्रॉडक्ट व सर्व्हिस द्या खराब देवून झुकू नका.

#कस्टमर ला मदत करण्याचा तुमचा attitude असावा 

मग तुम्ही कधीच तुमच्या बिझनेस मध्ये झुकणार नाही.


2) बिझिनेस व तुमचा दृष्टीकोन. 
Business and point of you.

$ तुमचा दृष्टिकोन हा उद्योजका सारखा असावा .

$ तुम्ही विचार सुद्धा एखाद्या मोठ्या उद्योजक प्रमाणे करा.

$ उद्योगामध्ये पार्टनर बना कर्मचारी बनू नका.

$ एखादी गोष्ट मिळाल्यावर तेथेच समाधान मानू नका
उद्योगात पुढे जात रहा.


3) बिझिनेस मधील आपली हिम्मत.
Business and Risk management
$ तुमच्यामध्ये नेहमी आत्मविश्वास हवा

$ बिझनेस ची नेहमी भूक हवी

$ अल्प संतुष्ट राहू नका कायम यशाचे भुकेले रहा 

$ तुम्हाला जे मिळवायचे आहे ते मिळवण्या करिता जिद्द बाळगा.



4) बिझिनेस चे नियम
Business Rules and Regulations.
$ आपल्या  बिझनेस चे नियम समजून घ्या.

$ आपल्या बिझनेस ची बाजारपेठ ओळखा त्याचा अभ्यास करा.

$ आपल्या बिझनेस स्पर्धक वर लक्ष ठेवा.

$ आपल्या बिझनेस ला बाजारात योग्य रित्या present करा.



5) बिझिनेस मधील नाविन्यता 
Business Creativity.

ज्या प्रमाणे पुष्पा फिल्म मध्ये  माल नेताना अर्ध्या टँकर मध्ये माल भरला ती creativity झाली . 

@आपल्या बिझनेस मध्ये नवीन काय करता येईल ते पहा.

@बिझनेस प्लॅन नव्याने तयार करा.

@आपल्या बिझनेस च्या सप्लाय चेन चा अभ्यास करा. सप्लाय चेन ची मधली साखळी तोडा. डायरेक्ट प्रॉडक्ट बनवितो त्या कडून घ्या ते तुम्हाला कमी किमतीत मिळेल व बाजारात इतरांपेक्षा कमी किमतीत द्या. 
ह्या मध्ये मधली साखळी नसल्या मुळे तुम्हाला फायदा होईल .व ग्राहकांना सुद्धा कमी किमतीत मिळाल्यामुळे ते तुमच्या कडे अधिक प्रमाणात जोडले जातील.


6)बिझनेस मधील टीम वर्क
Business Team Work.
# बिझिनेस मध्ये टीम खूप जरुरी आहे 
# सर्व टीम आपल्या व्हिजन शी एकरूप हवेत
# टीम मुळे आपली ताकत वाढते.
# सर्व कामे लवकर व वेळेत होतात.

7) बिझिनेस मधील आपले स्पर्धक व आपला ब्रँड
Business Compititors.and our Brand
पुष्पा फिल्म मधील आणखीन एक डायलॉग प्रसिद्ध आहे.
पुष्पा मतलब फ्लॉवर समजे क्या?
फायर हु मैं. फायर.....

# स्पर्धकांचा नीट अभ्यास करा 
# स्पर्धक व आपल्या मध्ये swot analysis करा.
# स्पर्धकाला नेहमी तुम्ही फायर वाटले पाहिजे.
# बाजारात आपले स्थान मजबूत करा.मगच बाजारात आपला brand तयार होतो.

मित्रानो अश्या प्रकारे ह्या सर्व पॉइंट चा विचार करून आपला बिझनेस बाजारात मजबूत करा. बिझनेस बाबत तडजोड करू नका. कोणासमोर चुकीचे करून झुकू नका.
मग बघा आपला बिझनेस वाढतच जाणार.

पुन्हा एकदा फिल्म मधील डायलॉग
पुष्पा ....( बिझनेस मे हम)
झुके गा नही साला.......


Comments

Popular posts from this blog

Tuxedo vs suit in hindi.

Tuxedo vs Suit in Hindi P1 आज हम आपको Tuxedo और Suits के बारे में बताने जा रहे हैं।        (Tuxedo) टक्सिडो में हम गर्दन बो (Neck bow)(चित्र P1) का उपयोग करते हैं हम सूट( suit) में गर्दन टाय (Neck Tie) का उपयोग करते हैं। (चित्र. P1) पहले हम सूट ( suit),Tuxedo, और Lapel के बारे में जानेंगे।  लैपेल क्या है? What is Lapel? (Tuxedo) टक्सिडो या सूट कोट में एक मुड़ा हुआ कॉलर को लैपेल कहा जाता है। तीन प्रकार के लैपल्स हैं (चित्र. सं.P2, P3, P4) 1.Shawl Lapel (चित्र. P2) 2.Notched Lapel (चित्र.P3) 3.Peaked Lapel. (चित्र.P4) 1.Shawl Lapel ( शॉल लेपल ) यह लैपेल पूरी तरह से मुड़ा हुआ है और कहीं भी कोई कट नहीं है। (चित्र सं. P2) 2.Notched Lapel ( नॉच लेपल्) यह लैपल कॉलर पूरी तरह से मुड़ा हुआ है और इसमें कट V के आकार में कटौती है। और इस V cut की नोक अंदर की तरफ है। (चित्र P3) 3.Peak Lapel (पीक लेपल ) यह लैपल कॉलर पूरी तरह से मुड़ा हुआ है और इसमें वी-कट है। V का कट बाहर की तरफ है। (चित्र P4) सभी तीन प्रकार सूट ( suit) मे वापरते है | लेकीन कपडा सूट के मॅचींग का होत...

Tuxedo vs Suit in English

Tuxedo vs Suit in English. P1 Tuxedo vs Suit P1  Today we are going to tell you about Tuxedo and Suits.   (Tuxedo) In tuxedo we use the neck bow (Fig. P1).    We use the neck tie in a suit. (Fig. P1)    First, we will learn about Suits, Tuxedo, and Lapel.         What is lapel?       (Tuxedo) A folded collar in a tuxedo or suit coat is called a lapel.     There are three types of lapels (Fig. No. P2, P3, P4) 1.Shawl Lapel (Fig. P2)  2.Notched Lapel (Fig. P3)  3.Peaked Lapel. (Fig. P4)  1.Shawl Lapel.    (Shawl Lapel) This lapel is fully folded and there is no cut anywhere. (Picture No. P2) 2.Notched Lapel   (Notch Lapel) This lapel collar is fully folded and has a cut V shape. And the tip of this V cut is in the inside. (Figure P3)  3.Peak Lapel.  (Peak Lapel) This lapel collar is fully folded and has a V-cut. The cut of V is on the outside. (Figure P4) All T...