Skip to main content

Posts

Showing posts with the label पुष्पा फिल्म आणि बिझनेस मॅनेजमेंट

पुष्पा फिल्म आणि बिझनेस मॅनेजमेंट .

पुष्पा फिल्म आणि बिझनेस मॅनेजमेंट. पुष्पा फिल्म आपल्यापैकी बरेच जनानी पाहीली असेलच . सर्व जणांची अक्टिंग खूप चांगली आहे.  ह्या मध्ये पुष्पा हा चंदन लाकडाची तस्करी मध्ये काम करतो आहे . विषय तसा negetive आहे . पण त्या मध्ये बिझनेस मॅनेजमेंट लपलेले आहे . आज आपण त्या मधून काय positive शिकणार आहोत ते पाहूया. फिल्म विषयी ह्या फिल्म मध्ये सर्व जणांनी खूप चांगले काम केले आहे. फिल्म मधील सर्व गाणे सुपरहिट झाले आहेत . नाच (डान्स)स्टेप सुद्धा खूप प्रसिद्ध झाले आहे. डायलॉग सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. ही फिल्म 5 भाषे मध्ये डब झाली आहे. आणि सर्व भाषेत हिट झाली आहे. ह्या फिल्म ने बॉक्स ऑफिस चे रेकॉर्ड तोडले आहेत. आता आपण त्या मधून काय शिकणार आहोत ते पाहुया.  Business Attitude. पुष्पा मधील प्रसिद्ध डायलॉग माहीत आहे ना. मैं झुकेगा नही साला ---- 1)Business Attitude :  आपल्या बिझिनेस मध्ये आपल्याला बिझनेस attitude पाहिजे. कसे #तुम्ही आपल्या स्पर्धकासमोर कधीच झुकू नका #आपल्या product व service ची quality उत्तम ठेवा त्या मध्ये कसलीही तडजोड करू नका. #Customer...