Skip to main content

व्यापारी ,सिंह व कोल्हा


व्यापारी ,सिंह ,कोल्हा .....
एकदा एक व्यापारी व्यापार करण्यासाठी घरातुन बाहेर
पडला. गावोगाव फिरताना तो एका जंगलातून जात
होता. 
जंगलात त्याला एक लुळा पांगळा कोल्हा
दिसला. तो व्यवस्थित चालू शकत नव्हता. परंतु तरीही
तो कोल्हा तगडा दिसत होता. व्यापारी आश्चर्यचकीत
झाला. हा कोल्हा अपंग आहे. याला खायला काय
मिळत असेल ? असा विचार तो करत असतानाच
जंगलातून एक सिंह येताना दिसला. सिंहांने एक
मोठी शिकार केलेली होती. व्यापारी घाबरून झाडा
"वर चढला आणि पाहू लागला.
सिंह शिकार घेतून कोल्हा जवळ आला. स्वत:चे
खाणे झाल्यावर उरलेली शिकार तेथेच टाकून सिंह
निघून गेला. त्यानंतर कोल्हाने कसेबसे रखडत ती
शिकार गाढली आणि खाने उरकले.
हे सगळे दृश्य पाहुन व्यापाराने विचार केला.
अरे या अपंग कोल्हाची सोय देव करतो आहे तर
मी तरी कशाला गावोगाव भटकु ? देव मलाही देईल.
असा विचार करून तो व्यापारी घरी परतला. आणि
देव आपल्याला काय देतो याची वाट पाहू लागला.
हळूहळू भुकेने तो व्याकूळ झाला. 

शेवटी त्याने देवाची प्रार्थना
केली आणि विचारले. देवा त्या भुकेलेल्या अपंग
कोल्हाला तू खायला दिलेस आणि मला का नाही?
तेव्हाच एक
आकाशवाणी झाली आणि देवाने उत्तर
दिले "मुखी! मी तुला 2 उदाहरणे दिली.

एक स्वतः मेहनत करतो व खाणे मिळवतो . व राहिलेले इतरांना सोडतो म्हणजेच इतरांना देतो.

आणि जो काहीच करत नाही फक्त राहिलेले मिळालेल्या अन्न वर आपली गुजराण करतो ( तो कोल्हा अपंग आहे ) 

आता तुला पाहायचे आहे की तुला मेहनत करून स्वतः कमवून इतरांना मदत करणे 
किंवा जे इतर देतात ते घेणे 
ही प्रत्येक व्यक्तीची निवड ज्यांनी त्यांनी करणे .

लक्षात ठेवा जो स्वतः मेहनत करतो व इतरांना मदत करतो त्याच्या पाठी नेहमी देव असतो.

Comments

Popular posts from this blog

Tuxedo vs suit in hindi.

Tuxedo vs Suit in Hindi P1 आज हम आपको Tuxedo और Suits के बारे में बताने जा रहे हैं।        (Tuxedo) टक्सिडो में हम गर्दन बो (Neck bow)(चित्र P1) का उपयोग करते हैं हम सूट( suit) में गर्दन टाय (Neck Tie) का उपयोग करते हैं। (चित्र. P1) पहले हम सूट ( suit),Tuxedo, और Lapel के बारे में जानेंगे।  लैपेल क्या है? What is Lapel? (Tuxedo) टक्सिडो या सूट कोट में एक मुड़ा हुआ कॉलर को लैपेल कहा जाता है। तीन प्रकार के लैपल्स हैं (चित्र. सं.P2, P3, P4) 1.Shawl Lapel (चित्र. P2) 2.Notched Lapel (चित्र.P3) 3.Peaked Lapel. (चित्र.P4) 1.Shawl Lapel ( शॉल लेपल ) यह लैपेल पूरी तरह से मुड़ा हुआ है और कहीं भी कोई कट नहीं है। (चित्र सं. P2) 2.Notched Lapel ( नॉच लेपल्) यह लैपल कॉलर पूरी तरह से मुड़ा हुआ है और इसमें कट V के आकार में कटौती है। और इस V cut की नोक अंदर की तरफ है। (चित्र P3) 3.Peak Lapel (पीक लेपल ) यह लैपल कॉलर पूरी तरह से मुड़ा हुआ है और इसमें वी-कट है। V का कट बाहर की तरफ है। (चित्र P4) सभी तीन प्रकार सूट ( suit) मे वापरते है | लेकीन कपडा सूट के मॅचींग का होत...

लेवीस जिन्स पँट का इतिहास ( levis jeans / modern jeans history ) in hindi

Levi’s jeans story. In hindi History of modern jeans मॉडर्न जीन्स का इतिहास , लेवीस जीन्स का जन्म एव इतिहास. लेवीस स्ट्रास  और जेकब डेव्हिस पेटंट ब्ल्यू जीन्स.( Levis Strauss and Jacob Devi's patent blue jeans - history ) जींस पैंट आज कल छोटे बच्चो से लेकर कॉलेज के लड़के-लड़कियों से लेकर दादा-दादी तक सभी पहनते हैं।  क्या तुम्हें पता है जीन्स की शुरू वात कहा से हुइ? जीन्स की उत्पत्ति गरीब कामकाजी लोगों से हुई। कैलिफोर्निया में सोने के खनी (gold miner's) मे काम करने वाले मजदुरो  के लिए जीन्स बनाई जाती थी।  सोना के खान का काम बहुत श्रमसाध्य था। बहोत मेहनत का था | सोने की खदानों में मजदूरो को अपनी जेबों में  सोना और सामान रखना पडता था |उसि कारण उनकी जेबे बहोत भारी  होती थी | और फट जाती थी |  मजदुरो की जेबें भारी होने के कारण बार बार फट जाती थी | और पॅंट भी फट जाती थी | पँट को बार बार सीलाई करनी पडती थी तो भी पँट फट जाती थी |  एक मजदुर ऐसी ही फटी हुई जेबो की पँट सिलाने जेकोब डेविस के पास आया | और अपनी तकलीफ बताई |  जॅकॉब डेविस एक दर्जी था |  ...

पुष्पा फिल्म आणि बिझनेस मॅनेजमेंट .

पुष्पा फिल्म आणि बिझनेस मॅनेजमेंट. पुष्पा फिल्म आपल्यापैकी बरेच जनानी पाहीली असेलच . सर्व जणांची अक्टिंग खूप चांगली आहे.  ह्या मध्ये पुष्पा हा चंदन लाकडाची तस्करी मध्ये काम करतो आहे . विषय तसा negetive आहे . पण त्या मध्ये बिझनेस मॅनेजमेंट लपलेले आहे . आज आपण त्या मधून काय positive शिकणार आहोत ते पाहूया. फिल्म विषयी ह्या फिल्म मध्ये सर्व जणांनी खूप चांगले काम केले आहे. फिल्म मधील सर्व गाणे सुपरहिट झाले आहेत . नाच (डान्स)स्टेप सुद्धा खूप प्रसिद्ध झाले आहे. डायलॉग सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. ही फिल्म 5 भाषे मध्ये डब झाली आहे. आणि सर्व भाषेत हिट झाली आहे. ह्या फिल्म ने बॉक्स ऑफिस चे रेकॉर्ड तोडले आहेत. आता आपण त्या मधून काय शिकणार आहोत ते पाहुया.  Business Attitude. पुष्पा मधील प्रसिद्ध डायलॉग माहीत आहे ना. मैं झुकेगा नही साला ---- 1)Business Attitude :  आपल्या बिझिनेस मध्ये आपल्याला बिझनेस attitude पाहिजे. कसे #तुम्ही आपल्या स्पर्धकासमोर कधीच झुकू नका #आपल्या product व service ची quality उत्तम ठेवा त्या मध्ये कसलीही तडजोड करू नका. #Customer...